Tuesday, September 09, 2025 12:40:52 AM
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
Ishwari Kuge
2025-09-08 15:55:44
गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.
2025-08-27 15:50:26
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
Jai Maharashtra News
2025-08-27 15:17:46
राज्यात सर्वत्र ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन शनिवारी विजयी रॅलीचे आयोजन केले आहे. वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी विजयी मेळावा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
2025-07-04 15:20:14
चंद्रहार पाटील यांनी आपल्या विधानावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, "१०० टक्के मी जे विधान केले आहे, त्यावर मी ठाम आहे. मी आताही ठाम आहे, उद्याही ठाम राहणार आहे.
Manasi Deshmukh
2025-02-03 19:08:20
महेश दुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शिवसेनेला मोठा फटका
Manoj Teli
2025-01-23 16:35:19
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे.
Apeksha Bhandare
2024-12-22 12:11:35
ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीत काय चर्चा झाली.
2024-12-17 17:24:58
उद्धव ठाकरे सेनेकडून कर्नाटक सरकारला इशारा देण्यात आला आहे.
2024-12-03 19:13:04
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांचा समावेश असलेली तिसरी यादी जाहीर केली.
ROHAN JUVEKAR
2024-10-26 19:57:24
दिन
घन्टा
मिनेट